Guias

India creates world record with over 2.5 crore vaccines in one day : PM Modi








पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले नागरिकांचे आणि डॉक्टरांचे आभार

नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत…
काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ‘ महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !

Website –
Facebook –
Twitter –
Instagram –
Telegram –
Pinterest –
Youtube –

#Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Link do Vídeo






9 Comentários

  1. भंपक विश्वंभर चौधरीला सडेतोड ऊत्तर :

    [9/18, 12:58 PM] Pramod: हा कोणीतरी भंपक दिसतोय. आडीच कोटी लोक लसीकरणाला आले. सर्वत्र व्यवस्थित शिस्तीचे पालन झाले. सर्व डाॅक्टर , नर्सेसने जिवापाड मेहनत घेतली.देशाने आपली कार्यक्षमता दाखविलीच शिवाय जगात विश्व रेकॉर्ड करून जगाला अचंबित तर केलचं शिवाय देशाला उच्च स्थानावर नेऊन ठेवलं . येवढे चांगले परिणाम लक्षात घ्यायचे सोडून मोदी विरोध करायचा म्हणून आडीच कोटी जनता , अनेक परिश्रम घेतलेले डाॅक्टर , नर्सेसचा अवमान तर केलाच आहे , शिवाय हा भंपक हे देश विरोधी काम करतोय.अशा लोकांना अक्कल नावाची चीज नसतेच शिवाय हे देशात रहाण्याच्या लायकीचे नाहीत . [9/18, 1:21 PM] Pramod: हे पढतमुर्खच देशासाठी घातक आहेत , मोदी नव्हेत. कारण जशी लस उपलब्ध झालीय तशी ती जनतेसाठी वितरीत झालेली आहे . कित्येक दिवसांना कोटी कोटी लसी दिलेल्या आहेत उपलब्धतेनुसार ! त्यामूळे मोदींच्या वाढदिवसासाठी लसी दाबल्या हे विधानच चुकीचे आहे उलट मोदींचा वाढदिवसाचे औचित्य साधून देशातील जनता व यंत्रणा दुप्पट जोमाने काम करू शकल्या असे म्हणणे वावगे ठरणार नाही .हे पढतमुर्खच देशाविरूद जनतेला भडकवीत आहेत. अशा पढतमुर्खांकडे दुर्लक्ष केलेले उत्तम !
    https://nm-4.com/WP12iC

    via MyNt

  2. India is fantastic country with limitless potential. We need strong and single party government to unleash inborn potential of country

  3. भारत माता की जय .वंदे मातरम्. 🇮🇳🇮🇳 🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comentários estão fechados.