Guias

Full Time Trader. जॉब सोडून पूर्णवेळ शेअर ट्रेडिंग करू शकतो का?








🎁Upstox मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी ची लिंक.

🎁 Zerodha मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमची संपूर्ण माहिती भरा.

🎁 एंजल ब्रोकिंग या आघाडीच्या ब्रोकर सोबत तुमचे डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

=============================================================================
💁‍♂️ आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा

💁‍♂️अधिक माहितीसाठी आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सला जॉईन करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.

****************************************************************************************************

आता तुम्हालाही शिकायचं असेल शेअर मार्केट ॲडव्हान्स टेक्‍निकल ऍनॅलिसिस आपल्या मराठीत आणि अगदी सोप्या भाषेत.

तर तुम्हाला आमच्याकडून ऑनलाईन कोर्स आणि वर्कशॉप असे दोन पर्याय उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही घर बसल्या ही शिकू शकता आणि जर वेळ असेल तर आमच्या कार्यशाळाही अटेंड करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वर मेसेज करा.
ज्यांना ऑनलाईन कोर्स करायचा आहे त्यांनी Online Course आणि ज्यांना कार्यशाळा करायचे आहे त्यांनी Workshop असा मेसेज करा.

🔖 व्हॉट्स अप लिंक.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर संपर्क साधा.
#fulltimetrader
#smarttrader
#shambhurajkhamkar
#priceaction
#trader
#Investment
#sharemarketinmarathi
#shorts

Link do Vídeo






32 Comentários

  1. Thank you so much sir for valuable guidance. मित्रांनो सरांनी जो मला roadmap दिला आहे तो मी तंतोतंत follow करण्याचा प्रयत्न करत आहे. I'm feeling proud to be student of The Great Shambhuraj Sir.

  2. सर शेर मार्केट मधून दिवसाला 2ते3 हजार कमऊ शकतो आणी जर कमवता येत असतील तर किती गुंतवणूक करावी लागेल… याचा वर एक व्हिडीओ बनवा..प्लिज

  3. सर माहिती तर छान देताय पण नंबर वर त्या कॉल केल्यावर साधा reply देखील मिळत नाही फोन सुद्धा उचलला जात नाही आता काय करायच

  4. खूपच सुदंर विडिओ सर सगळेच विडिओ बघते आणि आवडतात

  5. सर तुमच्या व्हिडिओ मधून मला खूप काही शिकायला भेटत आहे आणि तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहावे तुम्हीच माझे गुरुवर्य आहात🙏🙏

  6. Sir माझ्या कडे आज 30,000₹ आहेत मी investment karu शकतो का मला intra day आणि bank nifty मध्ये आवड आहे…

  7. खूप छान माहिती मिळाली साहेब मनापासून धन्यवाद
    साहेब upstock ओपन करायचे आहे खूप try केलं पण होत नाही
    मला आपल्याकडेच account open करायचे आहे

  8. सर नमस्कार,
    सध्या कोणते स्टॉक घेण्यासाठी योग्य आहेत त्याबाबत एखादा व्हिडिओ बनवाल का? धन्यवाद.

  9. Sir nashik la kadhi seminar ghetay ?
    Mala upstox account open karayche aahe . Pan card exist ase lihun yet aahe

Comentários estão fechados.